पंचायत समिती ही तालुका स्तरावरील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ अंतर्गत स्थापित या संस्थेद्वारे ग्राम पंचायत व जिल्हा परिषद यांच्यातील दुवा साधला जातो.
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय न्याय सुनिश्चित करणे.
पारदर्शक, डिजिटल आणि जनभिमुख प्रशासन – प्रत्येक नागरिकापर्यंत सेवा पोहोचवणे.
विकेंद्रित व्यवस्थेद्वारे ग्रामपंचायतींना मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य.
तुम्हाला हवी ती सेवा शोधा — थेट सरकारी संकेतस्थळावर जा
मोफत तपासणी, रक्त तपासणी, दंत व नेत्र शिबिर
बियाणे वितरण, तज्ज्ञ मार्गदर्शन, यंत्रसामग्री प्रदर्शन
स्वयंसहाय्यता गट, उद्योजकता प्रशिक्षण